Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हाधिकारी कार्यालय सातारा 100 दिवस कार्यक्रमांतर्गत सद्यस्थिती विवरणपत्र लेखा शाखा 01/02/2025 01/02/2026 पहा (116 KB)
मनुष्यबळ पुरवठा ई निविदा सूचना.

जिल्हाधिकारी सातारा, जिल्हा सेतु समिती सातारा. 

09/01/2026 20/01/2026 पहा (3 MB)
सनदी लेखापाल दरपत्रक जाहीर नोटीस.

जिल्हाधिकारी सातारा, जिल्हा सेतु समिती सातारा. 

08/01/2026 16/01/2026 पहा (2 MB)
शिरवळ (नायगाव) अधिसूचना.

पोलीस अधीक्षक, सातारा

02/01/2026 04/01/2026 पहा (781 KB)
मौजे शिरवली ता. माण, जि. सातारा येथील जमिनी खाजगी वाटाघाटी द्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत 02/01/2025 02/01/2026 पहा (2 MB)
मौजे वेळोशी, ता. फलटण जि. सातारा येथील जमिन धोम बलकवडी प्रकल्प उजवा कालवा कि.मी. १०३ ते १०५ साठी संपादन. 01/01/2025 01/01/2026 पहा (2 MB)
अग्रीस्टॅक संकल्पने अंतर्गत करण्यात येणाऱ्या शेतकरी माहिती संच निर्मिती करीता केलेले नियोजन. 03/01/2025 01/01/2026 पहा (963 KB) वाई (2 MB) खटाव (9 MB) पाटण (8 MB) सातारा (6 MB) कोरेगाव (5 MB) फलटण (4 MB) कराड (7 MB) माण (4 MB) जावली मेढा (5 MB)
सातारा जिल्हयामध्ये लंपी चर्म रोगाचे नियंत्रण, प्रतिबंध व निर्मूलन करणेसाठी बैलगाडा शर्यतींचे आयोजन, गोवर्गीय प्राण्यांची (म्हैस वर्गातील प्राणी वगळून) प्रदर्शने, यात्रा भरविणे, बाजारातील खरेदी विक्री व वाहतूक करणेबाबत. 29/07/2025 01/01/2026 पहा (1 MB)
अनुकंपा तत्वावरील नियुक्ती बाबतची जिल्हास्तरीय सामायिक प्रतिक्षासुची गट क दि. 29.08.2025 अंतीम यादी
अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण
मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत

टप्पा क्र. ४ व ५ अंतर्गत करावयाची कार्यवाही :
  1. गट-क ची जिल्हास्तरीय प्रतीक्षासूची अद्ययावत करून (परिशिष्ट ‘इ’) अंतिमरित्या प्रसिद्ध करणे.
  2. गट-क मध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदांची संख्या (परिशिष्ट ‘फ’) अंतिमरित्या प्रसिद्ध करणे.
  3. टप्पा क्र. ५ अन्वये गट-क अनुकंपा उमेदवारांचा मेळावा दि. ०३/०९/२०२५ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ०५.०० या वेळेत आयोजित करण्याबाबत.
30/08/2025 31/12/2025 पहा (552 KB)
जिल्हा कृषी महोत्सव-२०२5, महाराष्ट्र राज्य- कृषी विभाग

राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणांसाठी सहाय (आत्मा) व शेती उप बाजार समिती, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा कृषी महोत्सव–२०२५

23/12/2025 31/12/2025 पहा (51 KB)