Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत माहे एप्रिल ते जून 2026 या कालावधीतील अन्नधान्याचे आगाऊ उचल व वितरण करणेबाबत.

सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा.

15/04/2026 01/07/2026 पहा (471 KB)
मतदार यादीच्या अंतिम प्रकाशनाची सूचना.
मतदार नोंदणी अधिकारी,
महाराष्ट्र विधान परिषद,
सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ
29/05/2026 01/07/2026 पहा (310 KB)
महू-हातगेघर संकलन शासन निर्णय दिनांक १४/०३/२०२२ नुसार सातारा जिल्हयातील पुनर्वसनासाठी उपलब्ध असणाऱ्या जमीनीची माहिती (भूसंचय)

पुनर्वसन विभाग

25/06/2025 25/06/2026 पहा (293 KB)
मौजे सासकल ता. फलटण, एस. आर. नं. 270/2019 कलम 11 अधिसूचना
उपजिल्हाधिकारी,
भूसंपादन क्र. २१ (कृ. खो.), सातारा
20/06/2025 20/06/2026 पहा (1 MB)
मौजे विंचूर्णी, ता. फलटण जि. सातारा येथील जमिन धोम बलकवडी प्रकल्प उजवा कालवा कि.मी. ११४ मधील गिरवी वितरीका क्रं. १ सा.क्र.११३/४७ साठी संपादन.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ मधील तरतुदीनुसार कलम ११ खालील अधिसूचना प्रसिध्दी बाबत.

16/06/2025 16/06/2026 पहा (2 MB)
शिवस्वराज्य मल्टिस्टेट क्रेडिट को ऑप सोसायटी लि. मलकापूर ता. कराड जि. सातारा या बहुराज्य सरकारी संस्थेची निवडणूक विषयक कागदपत्रे

सहकारी निवडणूक प्राधिकरण

05/06/2025 05/06/2026 पहा (913 KB) निर्णय (904 KB) Shcedule (1 MB) Member List (4 MB) Final Member List (4 MB) List Of Nomination – 17-06-2025 (476 KB) List of Nomination 17-06-25 to 19-06-2025 (608 KB) List of Nomination 23-06-2025 (532 KB) FINAL LIST OF CONTESTING CANDIDATES ON 24-06-2025 (279 KB)
कंत्राटी कर्मचारी सेवा पुरवठादार संस्था निविदा तांत्रिक मूल्यमापन

जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा 

02/03/2026 02/06/2026 पहा (1 MB)
कलम ११ अधिसूचना – धोम बलकवडी उजवा कालवा भू-संपादन (मौजे वाखरी, ता. फलटण जि. सातारा)
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन),
क्रमांक ४, सातारा
27/05/2025 27/05/2026 पहा (2 MB)
“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान” टप्पा क्र. 1 ची अंमलबाजावणी करण्याबाबत

जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा.

05/03/2026 16/05/2026 पहा (678 KB)
शेंद्रे-वेचले-डोळेगांव रस्त्यावरील (प्र.जि.मा. 142) शेंद्रे-वेचले आणि डोळेगांव येथील पुलांसाठी जोड रस्त्यासाठी डोळेगांव (ता. सातारा) येथे खाजगी वाटाघाटीने भूसंपादन
उपविभागीय अधिकारी,
सातारा उपविभाग, सातारा
10/05/2025 10/05/2026 पहा (726 KB)