विशेष भूमी संपादन विभाग – ४

विशेष भूमी संपादन विभाग – ४
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
घोषणापत्र – मौजे वेळोशी ता. फलटण जि. सातारा

भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 व सन 2018 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 97 नुसारच्या (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2018 अन्वये कलम 19 पोटकलम (1) अन्वयेचे

05/10/2026 05/03/2027 पहा (1 MB)
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत नियम 2017 मधील नियम क्र.14 नुसार राज्य शासनाच्या सर्व कार्यालयातील दिव्यांग अधिकारी/कर्मचाऱ्यांची माहिती

दिव्यांग व्यक्तीच्या नियोक्त्यांसाठी नमुना

21/11/2025 21/11/2026 पहा (109 KB)