Close

आमच्याशी संपर्क साधा

हे संकेतस्थळ राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र (एन.आय.सी.) यांच्याद्वारे विकसित करण्यात आली आहे आणि या संकेतस्थळावरील माहिती ही संबंधित विभागाकडून प्राप्त झालीली आहे. जर तुम्हाला ह्या संकेतस्थळाबद्दल काही शंका असेल, तर आपण वेबमाहिती व्यवस्थापकांना [ मा. निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय] यांना लिहू शकता . संकेतस्थळावरील माहिती, डिझाइन किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित कोणताही अभिप्राय आपण अभिप्राय पृष्ठवर जाऊन देऊ शकतात. आपण खालील पत्त्यावर आमच्याशी संपर्क साधू शकता:

टपालाचा पत्ता : –

निवासी उपजिल्हाधिकारी,

द्वारा जिल्हाधिकारी कार्यालय, पोवई नाका

सातारा-४१५ ००१

ई-मेल – collector[dot]satara[at]maharashtra[dot]gov[dot]in

दुरध्वनी क्र. – ०२१६२-२३२१७५