Close

जिल्हाधिकारी कार्यालय

सातारा – प्रांतापासून जिल्ह्यापर्यंत

१९४८ मध्ये सातारा जिल्ह्यात (पूर्वीचे सातारा प्रांत) ११ उपविभागे होती. त्यांची नावे याप्रमाणे बिजापूर (आता कर्नाटक राज्याचा भाग) , जावळी , कराड , खानपूर , खटाव , कोरेगाव , पंढरपूर , सातारा , तासगाव , वाळवा आणि वाई – होती. १८५६ ला बारा नवीन महाले बनविण्यात आली.

१९६२ ला उपविभागांच्या सीमेचे सर्वथा परीक्षण करण्यात आले. त्यानंतर खुप सारे बदल बघण्यात आले. काही तालुक्यांचे आणि उपविभांचे स्थानांतरण झाले. जसे पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यात आणि बिजापूर हे बेळगाव ला स्थानांतरीत झाले. १८८४ ला मालाकामपेठ पेटा (आताचे महाबळेश्वर) निर्माण झाले आणि १९२७ ला खंडाळा रद्द करण्यात आले, त्यानंतर १९४७ साली महाबळेश्वर आणि खंडाळा यांची पुनर्रचना करण्यात आली.

भारतात राज्यांच्या विलीनिकरनानंतर सातारा जिल्ह्याची पुनर्रचना झाली.

सातारा जिल्हा दोन भागात विभाजित होता. दक्षिण सातारा याचे मुख्यालय सांगली येथे आणि उत्तर सातारा याचे मुख्यालय सातारा येथे होते.दोन्ही जिल्ह्यांचा बॉम्बे राज्यात समावेश करण्यात आला होता.

१९६० मध्ये उत्तर सातारा याचे नाव बदलून सातारा आणि दक्षिण सातारा याचे नाव सांगली असे करण्यात आले. १९६१ च्या जनगणनेत सातारा येथे ९ तालुके , २ महाले आणि ११६० गावांचा समावेश होता.

जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा: – अधिकारी यांचे नाव आणि दूरध्वनी क्रमांक –

पद नाव एसटीडी क्रमांक दूरध्वनी क्रमांक फॅक्स
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. जितेंद्र डुडी (भा.प्र.से.) २१६२ २३२१७५ २३०३१०
मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) श्री. ज्ञानेश्वर खिलारी (भा.प्र.से.) २१६२ २३०६८८ २३०६०१
पोलीस अधीक्षक श्री.समीर शेख २१६२ २३२२२५ २३०२३२
अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. जीवन गलांडे २१६२ २३०१३८ २३०२१०
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. नागेश पाटील  २१६२ २३२१७५ २३०३१०

इतर कार्यालय आणि त्यांचे दूरध्वनी क्रमांक

पद एसटीडी क्रमांक दूरध्वनी क्रमांक
उपजिल्हाधिकारी ( रो.ह.यो.) ०२१६२ २३३८४२
जिल्हा पुरवठा अधिकारी ०२१६२ २३४८४०
जिल्हा नियोजनअधिकारी ०२१६२ २३४८४३
उपजिल्हाधिकारी (निवडणूक) ०२१६२ २३२१२६ २२९६०५
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ०२१६२ २३९२९३
जिल्हा पुनर्वसन अधिकारी ०२१६२ २३४२९२
विशेष भूमी संपादन अधिकारी – २ ०२१६२  238701
विशेष भूमी संपादन अधिकारी -४ ०२१६२ २३८७०१
विशेष भूमी संपादन अधिकारी -९ ०२१६२ २३८७०१
विशेष भूमी संपादन अधिकारी -१९ ०२१६२ २३८७०१
विशेष भूमी संपादन अधिकारी -१२ ०२१६२ २८३१८६
विशेष भूमी संपादन अधिकारी -१६ ०२१६२ २८३१८६
विशेष भूमी संपादन अधिकारी -६ ०२१६२ २८३१८६