Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
शेंद्रे-वेचले-डोळेगांव रस्त्यावरील (प्र.जि.मा. 142) शेंद्रे-वेचले आणि डोळेगांव येथील पुलांसाठी जोड रस्त्यासाठी वेचले (ता. सातारा) येथे खाजगी वाटाघाटीने भूसंपादन
उपविभागीय अधिकारी,
सातारा उपविभाग, सातारा
10/05/2025 10/05/2026 पहा (735 KB)
मौजे काळेवाडी, ता. माण जि, सातारा येथील खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस 24/04/2025 24/04/2026 पहा (7 MB)
कराड विमानतळाच्या विस्तारीकरणांतर्गत संपादनातून सूटलेल्या मौजे वारुंजी व केसे ता. कराड येथील गट नंबरमधील आवश्यक जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने घेणेबाबतच्या प्रस्तावाची खरेदी पूर्व जाहीर नोटीस.

उपविभाग कराड,

जिल्हा सातारा.

17/03/2026 18/04/2026 पहा (1 MB)
मौजे काळेवाडी ता. माण, जि. सातारा येथील जमिनी खाजगी वाटाघाटी द्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत. 02/04/2025 02/04/2026 पहा (4 MB)
गुरूवर्य के. लक्ष्मणरावजी ईनामदार उपसा सिंचन योजना (जिहे कठापूर) जि. सातारा अंतर्गत जिहे कठापूर बॅरेजमध्ये पुर्ण क्षमतेने पाणीसाठा करणेसाठी बुडीत क्षेत्रासाठी लागणारे मौजे चिंचणेर वंदन ता. जि. सातारा येथील जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने संपादन करणेबाबत. 02/04/2025 02/04/2026 पहा (2 MB)
शासन निर्णय दिनांक १४/०३/२०२२ नुसार सातारा जिल्हयातील पुनर्वसनासाठी उपलब्ध असणाऱ्या जमीनीची माहिती (भूसंचय) प्रसिध्द करणेबाबत मिरजे 921/2 01/04/2025 31/03/2026 पहा (984 KB)
शिंगणापूर अधिसूचना

पोलिस अधिक्षक, सातारा. 

27/03/2026 31/03/2026 पहा (617 KB)
पाटण अधिसूचना

पोलिस अधिक्षक, सातारा.

26/03/2026 31/03/2026 पहा (507 KB)
मौजे घाडगेवाडी, ता. फलटण जि. सातारा येथील जमिनी खाजगी वाटाघाटी द्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत जाहिर नोटीस 25/02/2025 25/02/2026 पहा (655 KB)
सुपने ता.कराड जि.सातारा येथील जमीन 1.82 टेंभू बराज बुडीत क्षेत्रासाठी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने भूसंपादन करणेबाबत. 18/02/2025 18/02/2026 पहा (2 MB)