Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे भाडळी खुर्द, ता. फलटण जि. सातारा येथील जमिन धोम बलकवडी प्रकल्प उजवा कालवा कि.मी. १२५ ते १२६ साठी संपादन. 15/10/2024 15/10/2025 पहा (1 MB)
पुणे-मिरज रेल्वे डबलिंग प्रकल्पासाठी सोनगांवमध्ये खाजगी मालकांकडून थेट जमिनी खरेदीसाठी भूसंपादन नोटीस प्रकाशित 14/10/2024 14/10/2025 पहा (583 KB)
जिहे कठापूर बॅरेजसाठी पाणीसाठा वाढवण्यासाठी गोजेगांवमधील जमिनीच्या थेट खरेदीसाठी सार्वजनिक नोटीस 14/10/2024 14/10/2025 पहा (4 MB)
जाहीर प्रकटन जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गट आरक्षण सोडत ठिकाण व वेळ निश्चिती

संतोष पाटील (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सातारा

09/10/2025 14/10/2025 पहा (765 KB)
प्रसिध्दीपत्रक – बाह्ययंत्रणेकडून कामे करुन घेण्यासाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर व तांत्रिक सहायक पदे पुरविणाऱ्या सेवापुरवठादार संस्थेची निवड करणेच्या अनुषंगाने तांत्रिक मुल्यांकन.
उपजिल्हाधिकारी (महसूल)
तथा सदस्य सचिव,
जिल्हास्तरीय खरेदी समिती,
जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा
11/10/2025 14/10/2025 पहा (3 MB)
ल.पा. तलाव महिंद प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांना मौजे चौगुलेवाडी (सांगवड), तालुका पाटण येथे रहिवासी भूखंड वाटप 09/10/2024 09/10/2025 पहा (5 MB)
मौजे निवडे, ता. पाटण, सातारा येथील तारळी धरण प्रकल्पांतर्गत भू-संपादन व पुनर्वसन उपक्रम 09/10/2024 09/10/2025 पहा (2 MB)
जाहीर निवेदन

सातारा जिल्हयामधील ११ पंचायत समित्यांचे सभापती प्रवर्गनिहाय आरक्षण

06/10/2025 08/10/2025 पहा (20 KB)
मौजे बोडकेवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथील धोम बलकवडी प्रकल्प उजवा कालवा कि. मी. 110 ते 114 साठी संपादन 07/10/2024 07/10/2025 पहा (2 MB)
मौजे जावली, फलटण येथे धोम बलकवडी प्रकल्पासाठी 142 ते 146 साठी जमिनीची संपादन प्रक्रिया 07/10/2024 07/10/2025 पहा (2 MB)