Close

निविदा व लिलाव

निविदा व लिलाव
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
ई – निविदा गौण खनिज कार्यालय सातारा

सातारा जिल्ह्यातील नदी पात्राबाहेरील कोरड्या जागेतील वाळू गटाचे व शासकीय जमिनीतील दगड खाणपट्टा गटाचे पर्यावरण अनुमतीसाठी मान्यताप्राप्त पर्यावरण सल्लागार नेमणुकीकरिता.

 

मुदतवाढ  ==> Click Here 

द्वितीय मुदतवाढ ==> Click Here

26/06/2020 27/07/2020 पहा (3 MB) E Tender 2020 (36 KB) Second Extention (288 KB)
ई-निविदा नोटीस क्र.१ – पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, सातारा.

खरेदीची बाब :- तलंगा गट ( २३ मादी आणि २ नर ) पुरवठा करणे.

01/02/2020 16/02/2020 पहा (120 KB)
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पशुसंवर्धन, सातारा -निविदा

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पशुसंवर्धन, सातारा – द्रव नायट्रोजनचे वाहतूक निविदा

03/01/2020 10/01/2020 पहा (277 KB)
वाळू लिलाव २०१८-१९ ची फेरलिलाव फेरी क्र. १ ची अधिसूचना आणि वाळू गटांची अंतिम यादी. 26/07/2019 12/08/2019 पहा (2 MB) IMG_20190726_0007 (798 KB)
वाळू लिलाव २०१८-१९ ची अधिसूचना 25/06/2019 15/07/2019 पहा (4 MB)
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र सातारा – निरुउपयोगी द्रवनत्रपात्रांची विक्री लिलाव. 11/07/2019 15/07/2019 पहा (305 KB)
रोजगार हमी योजने अंतर्गत, AMRS, Statutory Audit लेखापरीक्षणाकरिता, ई-निविदा सण २०१८-१९ 29/05/2019 05/06/2019 पहा (190 KB) Satuatory (141 KB)
सातारा जिल्यातील नादिपात्राबाहेरील कोरड्या जागेतील वाळू गटांचे पर्यावरण अनुमतीसाठी मान्यताप्राप्त पर्यावरण सल्लागार नेमणूक करिता 05/01/2019 14/01/2019 पहा (1 MB)
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, दहिवडी

समपहरण केलेल्या मालमत्तेची विक्रीची उद्घोषणा व लेखी नोटीस क्र.२

16/11/2018 24/12/2018 पहा (2 MB)
जिल्हाअधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, ई-निविदा

जिल्हास्तर/ तालुकास्तर पत्रकार कक्ष, खर्च तपासणी कक्ष व निवडणूक शाखेतील कामाकरिता विविध साहित्य पुरवठा करण्यासाठी.

27/11/2018 03/12/2018 पहा (146 KB)