Close

निविदा व लिलाव

Filter Past निविदा व लिलाव

To
निविदा व लिलाव
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
ताडी विक्री दुकाने लिलाव 14/02/2025 14/02/2026 पहा (3 MB)
मनुष्यबळ पुरवठा ई निविदा सूचना.

जिल्हाधिकारी सातारा, जिल्हा सेतु समिती सातारा. 

09/01/2026 20/01/2026 पहा (3 MB)
सनदी लेखापाल दरपत्रक जाहीर नोटीस.

जिल्हाधिकारी सातारा, जिल्हा सेतु समिती सातारा. 

08/01/2026 16/01/2026 पहा (2 MB)
सन 2025-26 साठी सातारा जिल्ह्यातील वाळू/ रेती लिलाव प्रथम फेरी

वाळू / रेती जाहीर लिलावाबाबत (ई-ऑक्शन) सन २०२५–२६ प्रथम फेरी निविदा सूचना

10/12/2025 24/12/2025 पहा (2 MB)
सन 2025-26 साठी वाळू/रेतीचे लिलाव प्रक्रिया प्रथम फेरीबाबत.

गौण खनिज – सातारा

16/12/2025 24/12/2025 पहा (3 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथील सेतू सुविधा कार्यालय स्वच्छता व सुविधा सेवांसाठी सेवापुरवठादार संस्थांची तांत्रिक मूल्यांकन प्रक्रिया – प्रसिध्दीपत्रक

जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, सातारा

27/10/2025 29/10/2025 पहा (2 MB)
प्रसिध्दीपत्रक – बाह्ययंत्रणेकडून कामे करुन घेण्यासाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर व तांत्रिक सहायक पदे पुरविणाऱ्या सेवापुरवठादार संस्थेची निवड करणेच्या अनुषंगाने तांत्रिक मुल्यांकन.
उपजिल्हाधिकारी (महसूल)
तथा सदस्य सचिव,
जिल्हास्तरीय खरेदी समिती,
जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा
11/10/2025 14/10/2025 पहा (3 MB)
जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा कार्यालय, त्याचा परिसर व तेथे येणा-या अभ्यांगतांसाठी स्वच्छता व इतर अनुषंगिक सोई सुविधा उपलब्ध करणेच्या कामासाठी मनुष्यबळ यांची नेमणूक करणेबाबत ची ई-निविदा सूचना व Tender Document मधील अटी शर्ती बाबतचे शुध्दीपत्र

ई-निविदा सूचना क्रमांक ०१/२०२५

19/09/2025 26/09/2025 पहा (8 MB)
सातारा जिल्हयातील तालुकास्तरीय एकात्मिक नागरी सुविधा केंद्र (सेतू) चा ठेका चालविणेकामी ठेकेदार नेमणेकरीता ई-निविदा

सातारा जिल्ह्यातील सातारा, जावली, कोरेगाव, कराड, पाटण, फलटण, माण, खटाव, वाई, महाबळेश्वर व खंडाळा या अकरा तालुक्यांतील एकात्मिक नागरी सुविधा केंद्र (सेतू) सन २०२५ ते २०२८ या ३ वर्षांच्या कालावधीसाठी चालविण्याकरिता ठेकेदार नेमणुकीसाठी ऑनलाईन पद्धतीने ४ (चार) स्वतंत्र मोहरबंद निविदा मागविण्यात येत आहेत.

09/09/2025 23/09/2025 पहा (1 MB) WaiRFP_compressed (2 MB) KaradRFP_compressed (2 MB) PhaltanRFP_compressed (2 MB) SataraRFP_compressed (2 MB) निविदा शुद्धिपत्रक 15-09-2025 (694 KB)
ई-निविदा सूचना – जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा

विभागीय आयुक्त कार्यालय पुणे व जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे 11 महिने कालावधीसाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर व तांत्रिक सहायक हे कंत्राटी कर्मचारी पुरविणेकामी सेवापुरवठादार संस्थेची निवड करणेकरिता ऑनलाईन तांत्रिक व व्यावसायीक निविदा मागविणेत येत आहेत.

28/08/2025 09/09/2025 पहा (2 MB)