Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे वेळोशी, ता. फलटण जि. सातारा येथील जमिन धोम बलकवडी प्रकल्प उजवा कालवा कि.मी. १०३ ते १०५ साठी संपादन. 01/01/2025 01/01/2026 पहा (2 MB)
फलटण ते म्हैसाळ राष्ट्रीय महामार्ग क्र. 160 मधील पॅकेज 2 दहिवडी ते विटा कि.मी. 340/250 ते 372/200 किमी लांबीच्या अस्तित्वातील रस्त्याचे उन्नतीकरण व विस्तारीकरण 30/12/2024 30/12/2025 पहा (5 MB)
फलटण ते दहिवडी राष्ट्रीय महामार्ग क्र. 160 वरील पॅकेज 1 मधील अस्तित्वातील रस्त्याचे उन्नतीकरण व विस्तारीकरण, लांबी कि.मी. 301/430 ते 340/250 30/12/2024 30/12/2025 पहा (9 MB)
मौजे मोर्वे गट 684/2 क्षेत्र 0.58 हे.आर क्षेत्र भूसंचय यादी 19/12/2024 18/12/2026 पहा (348 KB)
मौजे भाडळी खुर्द, ता. फलटण जि. सातारा येथील जमिन धोम बलकवडी प्रकल्प उजवा कालवा कि.मी. १२५ ते १२६ साठी संपादन. 15/10/2024 15/10/2025 पहा (1 MB)
मौजे तरडफ, ता. फलटण जि. सातारा येथील जमिन धोम बलकवडी प्रकल्प उजवा कालवा कि.मी. १०१ ते १०३ साठी संपादन. 30/10/2024 30/10/2025 पहा (1 MB)
मौजे आंदरुड, ता. फलटण जि.सातारा येथील जमिनी खाजगी वाटाघाटी द्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत जाहिर नोटीस 25/11/2024 25/11/2025 पहा (2 MB)
जिहे कठापूर बॅरेजसाठी पाणीसाठा वाढवण्यासाठी गोजेगांवमधील जमिनीच्या थेट खरेदीसाठी सार्वजनिक नोटीस 14/10/2024 14/10/2025 पहा (4 MB)
पुणे-मिरज रेल्वे डबलिंग प्रकल्पासाठी सोनगांवमध्ये खाजगी मालकांकडून थेट जमिनी खरेदीसाठी भूसंपादन नोटीस प्रकाशित 14/10/2024 14/10/2025 पहा (583 KB)
नियोजन प्राधिकरण MSRDC नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र जावळी पाटण सातारा तालुक्यातील 52 गावे 17/10/2024 17/10/2025 पहा (7 MB) प्रारूप विकास योजना २०२४-२०४९ (5 MB)
पुराभिलेख