Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
महाराष्ट्र शासन कृषि विभाग – कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सातारा 17/06/2025 16/12/2025 पहा (953 KB)
मौजे विंचूर्णी, ता. फलटण जि. सातारा येथील जमिन धोम बलकवडी प्रकल्प उजवा कालवा कि.मी. ११४ मधील गिरवी वितरीका क्रं. १ सा.क्र.११३/४७ साठी संपादन.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ मधील तरतुदीनुसार कलम ११ खालील अधिसूचना प्रसिध्दी बाबत.

16/06/2025 16/06/2026 पहा (2 MB)
श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यातील मार्गक्रमण 16/06/2025 01/07/2025 पहा (1 MB)
शिवस्वराज्य मल्टिस्टेट क्रेडिट को ऑप सोसायटी लि. मलकापूर ता. कराड जि. सातारा या बहुराज्य सरकारी संस्थेची निवडणूक विषयक कागदपत्रे 05/06/2025 05/06/2026 पहा (913 KB) निर्णय (904 KB) Shcedule (1 MB) Member List (4 MB) Final Member List (4 MB) List Of Nomination – 17-06-2025 (476 KB)
डी.एल.एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत 27/05/2025 27/11/2025 पहा (73 KB)
कलम ११ अधिसूचना – धोम बलकवडी उजवा कालवा भू-संपादन (मौजे वाखरी, ता. फलटण जि. सातारा) 27/05/2025 27/05/2026 पहा (2 MB)
शेंद्रे-वेचले-डोळेगांव रस्त्यावरील (प्र.जि.मा. 142) शेंद्रे-वेचले आणि डोळेगांव येथील पुलांसाठी जोड रस्त्यासाठी वेचले (ता. सातारा) येथे खाजगी वाटाघाटीने भूसंपादन 10/05/2025 10/05/2026 पहा (735 KB)
शेंद्रे-वेचले-डोळेगांव रस्त्यावरील (प्र.जि.मा. 142) शेंद्रे-वेचले आणि डोळेगांव येथील पुलांसाठी जोड रस्त्यासाठी डोळेगांव (ता. सातारा) येथे खाजगी वाटाघाटीने भूसंपादन 10/05/2025 10/05/2026 पहा (726 KB)
मौजे काळेवाडी, ता. माण जि, सातारा येथील खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस 24/04/2025 24/04/2026 पहा (7 MB)
गुरूवर्य के. लक्ष्मणरावजी ईनामदार उपसा सिंचन योजना (जिहे कठापूर) जि. सातारा अंतर्गत जिहे कठापूर बॅरेजमध्ये पुर्ण क्षमतेने पाणीसाठा करणेसाठी बुडीत क्षेत्रासाठी लागणारे मौजे चिंचणेर वंदन ता. जि. सातारा येथील जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने संपादन करणेबाबत. 02/04/2025 02/04/2026 पहा (2 MB)
पुराभिलेख