Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे कुसरुंड ता. पाटण जि. सातारा येथील जमिनी खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत जाहिर नोटीस

पुनर्वसन विभाग

13/10/2025 13/10/2026 पहा (1,011 KB)
दिनांक ०१.११.२०२५ या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम.
मतदार नोंदणी अधिकारी,
शिक्षक व पदवीधर मतदार संघ, तथा
विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे
15/10/2025 15/10/2026 पहा (2 MB)
मौजे सुळेवाडी, ता. पाटण जि. सातारा खाजगी क्षेत्रातील जमिन खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस. 

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्रमांक १६, सातारा

10/10/2025 10/10/2026 पहा (4 MB)
मौजे दुधेबावी ता. फलटण जि. सातारा. एस. आर. नं. 272/2019 भूमि संपादन अधिनियम, 2013 मधील तरतुदीनुसार कलम 11खालील अधिसूचना

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ पोटकलम (१) अन्वयेची प्रारंभिक अधिसूचना

09/10/2025 09/10/2026 पहा (1 MB)
पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक नामावली कार्यक्रम २०२५. ए.ई.आर.ओ., नियुक्त अधिकारी, अतिरिक्त नियुक्त अधिकारी – सातारा जिल्हा.
मतदार नोंदणी अधिकारी,
पदवीधर मतदार संघ,
पुणे विभाग
09/10/2025 09/10/2026 पहा (7 MB)
मौजे सोनवडी बु. येथील गट नं.131/3पै क्षेत्र 0.27 हे.

पुनर्वसन विभाग

08/10/2025 07/10/2026 पहा (407 KB)
मौजे दुधेबावी ता. फलटण जि. सातारा. एस. आर. नं. 274/2019 येथील जमिन धोम बलकवडी प्रकल्पांतर्गत – धोम बलकवडी उजवा कालवा दुधेबावी लघु वितरीका सा.क्र.128/140 संपादन कलम 11खालील अधिसूचना

धोम बलकवडी प्रकल्प, ता. फलटण, जि. सातारा

15/09/2025 15/09/2026 पहा (1 MB)
मौजे नाटोशी, ता. पाटण, जि. सातारा येथील जमिनी खाजगी वाटाघाटी द्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत जाहिर नोटीस प्रसिध्दी करणेबाबत.
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन),
क्रमांक १६, सातारा
18/08/2025 18/08/2026 पहा (4 MB)
मौजे शहापूर ता. सातारा, जि. सातारा, एस.आर.नं.5/2024 येथील जमिनी खाजगी वाटाघाटी द्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत जाहिर नोटीस प्रसिध्दी करण्याबाबत.
उपजिल्हाधिकारी,
भूसंपादन क्र. २१ (कृष्णा खोरे), सातारा
14/08/2025 14/08/2026 पहा (2 MB)
मौजे कासारस्थळ ता. सातारा, जि. सातारा, एस.आर. नं. 6/2024 येथील जमिनी खाजगी वाटाघाटी द्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत जाहिर नोटीस प्रसिध्दी करण्याबाबत.
उपजिल्हाधिकारी,
भूसंपादन क्र. २१ (कृष्णा खोरे), सातारा
14/08/2025 14/08/2026 पहा (1,014 KB)
पुराभिलेख