Close

Crop Loan Application Form ( 2021-2022)

Crop Loan Application Form ( 2021-2022)
Title Description Start Date End Date File
Crop Loan Application Form ( 2021-2022)

शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक व व्यवस्थित भरावी. लाल * मार्क असलेली माहिती आवश्य भरावी. अपुरी माहिती स्वीकारण्यात येणार नाही. सदर माहिती सत्य असावयास हवी. माहिती खोटी आढळल्यास अर्जदार पुढील कार्यवाहीसाठी स्वतः जबाबदार असेल.

येथे क्लिक करा ==> पीककर्ज मागणीसाठी भरावयाचा अर्ज / Crop Loan Application Link
सूचना :
अर्ज पाठविल्यानंतर दोन दिवसात तो संबंधित बँकेच्या शाखेत पोहोचेल. त्यानुसार अर्जदार पीक कर्जासाठी पात्र आहे किंवा नाही, याची खात्री केली जाईल.
पात्र शेतकऱ्यांना बँकेतून फोन येईल. फोन आल्यानंतर बँकेत जाऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल.
कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात येईल

07/06/2021 30/06/2021 View (62 KB)