पाचगणी गिरिस्थान नगरपरिषद भारतातील पश्चिम विभागात स्वच्छतेत प्रथम आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नगरपरिषदेचा गौरव झाला. सातारा जिल्ह्याच्या शिरोपेचात आणखी एक मानाचा तुरा समाविष्ट झाला. जिल्हा माहिती कार्यालय, सातारा यांनी ही एक चित्रफीत तयार केली आहे, ती खास तुमच्यासाठी.