Close

पाचगणी

पाचगणी हे महाबळेश्वर पासून जवळ (१८ कि.मी.) अंतरावर असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण असलेल्या निवासी शाळांमुळे हे ठिकाण प्रसिद्धीस आले आहे. पांचगणीला भेट म्हणजे एक सुखद अनुभवच आहे.

छायाचित्र दालन

  • पारसी पॉईन्ट
  • पाचगणीचे टेबल लॅन्ड

कसे पोहोचाल? :

विमानाने

सर्वात जवळचे विमानतळ पुणे आहे. पाचगणी हे पुणे विमानतळापासून 110 किमी अंतरावर आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 248 किमी दूर आहे.

रेल्वेने

सर्वात जवळचे रेल्वे स्थानक सातारा आहे. सातारा रेल्वे स्टेशनपासून पाचगणी 52 किमी दूर आहे.

रस्त्याने

महाबळेश्वर हे पुणे पासून 121 किमी दूर आणि सातारा पासून 56.6 किमी दूर आणि कोल्हापूर पासून 178 किमी दूर आहे.