तापोळा
तापोळा (बोट क्लब)
महाबळेश्वर पासून ३० कि.मी.अंतरावर सहलीसाठी आणि बोटिंग करण्यासाठी सुंदर तापोळा तलाव आहे. हा तलाव कोयना धरणातील शिवसागर या विशाल जलाशयाचाच शेवटचा हिस्सा आहे.
छायाचित्र दालन
कसे पोहोचाल? :
विमानाने
सर्वात जवळचे विमानतळ पुणे येथे आहे.
रेल्वेने
सर्वात जवळचे रेल्वे स्थानक सातारा आहे.
रस्त्याने
महाबळेश्वर पासून ३० कि.मी.अंतरावर तापोळा तलाव आहे. महाबळेश्वर-सातारा (मेढा मार्गे ५५ किमी. आणि पांचगणी मार्गे ६५ किमी.)