Close

भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला

आवश्यक कागदपत्रे

ओळखपत्र (कोणतेही – 1)

  1. पॅन कार्ड
  2. पासपोर्ट
  3. RSBY कार्ड
  4. आधार कार्ड
  5. मतदार ओळखपत्र
  6. NREGA जॉब कार्ड
  7. ड्रायव्हिंग लायसन्स
  8. अर्जदाराचा फोटो
  9. सेमी-गव्हर्नमेंट आयडी कार्ड

पत्ता प्रमाणपत्र (कोणतेही – 1)

  1. पासपोर्ट
  2. रेशन कार्ड
  3. भाडे पावती
  4. टेलिफोन बिल
  5. ड्रायव्हिंग लायसन्स
  6. वीज बिल
  7. पाणी बिल
  8. मतदार यादीतील काढलेला अंश
  9. 7/12 आणि 8-A Extract
  10. प्रॉपर्टी रसीद
  11. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन Extract

अनिवार्य कागदपत्रे (सर्व अनिवार्य)

  1. स्वयं-घोषणा (Self-Declaration)
  2. संबंधित जमिनीचे 7/12 आणि 8-A Extract

Sr.No

Service name

Time limit

Designated Officer

FirstAppellateOfficer

SecondAppellateOfficer

1

Landless Labour Certificate

15

Tahsildar

Sub Divisional Officer

Additional Collector

2

भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला

१५

तहसिलदार

उपविभागीय अधिकारी

अप्पर जिल्हाधिकारी

भेट द्या: https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate_Documents?ServiceId=2367