Close

भारत निवडणूक आयोग

भारताची निवडणूक आयोग स्थीर संवैधानिक संस्था आहे. निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी संविधानानुसार करण्यात आली.
सार्वत्रिक निवडणुका संबंधीची सर्व माहिती व सेवा उपलब्ध आहे

भेट द्या: https://eci.gov.in/

निवडणूक शाखा

शिवाजी महाविद्यालयाजवळ, जिल्हा कोषागार कार्यालयासमोर
स्थान : सदर बझार | शहर : सातारा | पिन कोड : 415001
दूरध्वनी : 02162-229605 | ईमेल : dydeosatara[at]gmail[dot]com