Close

डोंगर /दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र

आवश्यक कागदपत्रे

ओळखपत्र (कोणतेही – 1)

  1. पॅन कार्ड
  2. पासपोर्ट
  3. RSBY कार्ड
  4. आधार कार्ड
  5. मतदार ओळखपत्र
  6. NREGA जॉब कार्ड
  7. ड्रायव्हिंग लायसन्स
  8. अर्जदाराचा फोटो
  9. सेमी-गव्हर्नमेंट आयडी कार्ड

पत्ता प्रमाणपत्र (कोणतेही – 1)

  1. पासपोर्ट
  2. रेशन कार्ड
  3. आधार कार्ड
  4. भाडे पावती
  5. टेलिफोन बिल
  6. ड्रायव्हिंग लायसन्स
  7. वीज बिल
  8. पाणी बिल
  9. मतदार यादीतील काढलेला अंश
  10. प्रॉपर्टी टॅक्स रसीद
  11. 7/12 आणि 8-A Extract
  12. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन Extract

इतर कागदपत्रे (कोणतेही – 1)

  1. मूळ रेशन कार्ड
  2. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  3. वय आणि निवास प्रमाणपत्र/ ग्रामसेवक/ तलाठी कडून प्रमाणपत्र (15 वर्षे संबंधित गावात राहण्याचा)

वय प्रमाणपत्र (लहान मुलासाठी) (कोणतेही – 1)

  1. जन्म प्रमाणपत्र
  2. बोनाफाइड प्रमाणपत्र
  3. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  4. प्राथमिक शालेतील प्रवेश प्रमाणपत्र
  5. सेवा पुस्तिका (सरकारी/अर्ध-सरकारी कर्मचारी)

अनिवार्य कागदपत्रे (सर्व अनिवार्य)

  1. स्वयं-घोषणा (Self-Declaration)

Sr.No

Service name

Time limit

Designated Officer

FirstAppellateOfficer

SecondAppellateOfficer

1

Certificate of Residence in Hilly Area

7

Tahsildar

Sub Divisional Officer

Additional Collector

2

डोंगर /दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र

अ कारकून / ना. तहसीलदार

ना.तहसिलदार/ तहसीलदार

उपविभागीय अधिकारी

भेट द्या: https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate_Documents?ServiceId=143