औद्योगिक प्रयोजनार्थ जमीन खोदण्याची परवानगी( गौण खनिज उत्खनन)
आवश्यक कागदपत्रे
ओळख पुरावा (कुठलाही १)
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- RSBY कार्ड
- सेमी-सरकारी ओळखपत्र
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- MNREGA नोकरी कार्ड
पत्त्याचा पुरावा (कुठलाही १)
- पासपोर्ट
- पाणी बिल
- रेशन कार्ड
- भाडे करार पावती
- दूरध्वनी बिल
- वीज बिल
- मतदार यादीतील नोंद
- मालमत्ता कर भरणा पावती
- मालमत्ता नोंदणीचे प्रमाणपत्र
- ७/१२ आणि ८-ए उतारे / भाडे करार पावती
- पॅन कार्डची प्रत / मागील वर्षांचे उत्पन्न पत्र
इतर कागदपत्रे (कुठलाही १)
- तहसीलदार / नायब तहसीलदार कडून भूमीच्या पडताळणीचे प्रमाणपत्र
- तहसीलदार / नायब तहसीलदार कडून भूमीच्या पडताळणीचे प्रमाणपत्र
अनिवार्य कागदपत्रे (सर्व अनिवार्य):
- ७/१२ उतारा
- ७/१२ उतारा
- ग्राम पंचायत कडून ना हरकत दाखला
- एक्सप्लोसिव्ह कायद्याअंतर्गत मजिस्ट्रेट शाखेकडून नकार पत्र
- एक्सप्लोसिव्ह कायद्याअंतर्गत मजिस्ट्रेट शाखेकडून नकार पत्र
- अर्जदाराचे वित्तीय स्रोत – क्रेडिट प्रमाणपत्र / बँक हमीपत्र
- अर्जदाराचे वित्तीय स्रोत – क्रेडिट प्रमाणपत्र / बँक हमीपत्र
Sr.No |
Service name |
Time limit |
Designated Officer |
FirstAppellateOfficer |
SecondAppellateOfficer |
1 |
Quarry Licence |
15 |
Tahsildar |
Sub-Divisional Officer |
Additional Collector |
2 |
औद्योगिक प्रयोजनार्थ जमीन खोदण्याची परवानगी( गौण खनिज उत्खनन) |
१५ |
तहसिलदार |
उपविभागीय अधिकारी |
उपविभागीय अधिकारी |
भेट द्या: https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate_Documents?ServiceId=1261