विशेष भूमी संपादन विभाग – २१

Filter Past विशेष भूमी संपादन विभाग – २१

To
विशेष भूमी संपादन विभाग – २१
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे दुधेबावी ता. फलटण जि. सातारा. एस. आर. नं. 272/2019 भूमि संपादन अधिनियम, 2013 मधील तरतुदीनुसार कलम 11खालील अधिसूचना

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ पोटकलम (१) अन्वयेची प्रारंभिक अधिसूचना

09/10/2025 09/10/2026 पहा (1 MB)
मौजे दुधेबावी ता. फलटण जि. सातारा. एस. आर. नं. 274/2019 येथील जमिन धोम बलकवडी प्रकल्पांतर्गत – धोम बलकवडी उजवा कालवा दुधेबावी लघु वितरीका सा.क्र.128/140 संपादन कलम 11खालील अधिसूचना

धोम बलकवडी प्रकल्प, ता. फलटण, जि. सातारा

15/09/2025 15/09/2026 पहा (1 MB)
भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 व सन 2018 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 97 नुसारच्या (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2018 अन्वये कलम 19 पोटकलम (1) अन्वयेचे घोषणापत्र

मौजे झडकबाईचीवाडी ता. फलटण एस.आर. 279/2019 ,

मौजे पिराचीवाडी ता. फलटण एस.आर. 275/2019 ,

मौजे सासकल ता. फलटण एस.आर. 270/2019 ,

मौजे सासकल ता. फलटण एस.आर. 278/2019 ,

मौजे ढवळ ता. फलटण एस.आर. 276/2019 ,

मौजे भाडळी खुर्द ता. फलटण एस.आर. 271/2019

01/07/2026 01/09/2026 पहा (1 MB) 275 (1 MB) 270 (1 MB) 278 (1 MB) 276 (1 MB) 271 (2 MB)
मौजे शहापूर ता. सातारा, जि. सातारा, एस.आर.नं.5/2024 येथील जमिनी खाजगी वाटाघाटी द्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत जाहिर नोटीस प्रसिध्दी करण्याबाबत.
उपजिल्हाधिकारी,
भूसंपादन क्र. २१ (कृष्णा खोरे), सातारा
14/08/2025 14/08/2026 पहा (2 MB)
मौजे कासारस्थळ ता. सातारा, जि. सातारा, एस.आर. नं. 6/2024 येथील जमिनी खाजगी वाटाघाटी द्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत जाहिर नोटीस प्रसिध्दी करण्याबाबत.
उपजिल्हाधिकारी,
भूसंपादन क्र. २१ (कृष्णा खोरे), सातारा
14/08/2025 14/08/2026 पहा (1,014 KB)
मौजे झडकबाईचीवाडी ता. फलटण, एस.आर. नं. 279.19 कलम 11 अधिसूचना प्रसिध्दी
उपजिल्हाधिकारी,
भूसंपादन क्र. २१ (कृ. खो.), 
सातारा
11/08/2025 11/08/2026 पहा (1 MB)
मौजे सासकल ता. फलटण, एस.आर. नं. 278.19 कलम 11 अधिसूचना प्रसिध्दी
उपजिल्हाधिकारी,
भूसंपादन क्र. २१ (कृ. खो.), 
सातारा
11/08/2025 11/08/2026 पहा (1 MB)
मौजे पिराचीवाडी ता. फलटण, एस.आर. नं. 275.19 कलम 11 अधिसूचना प्रसिध्दी
उपजिल्हाधिकारी,
भूसंपादन क्र. २१ (कृ. खो.), 
सातारा
11/08/2025 11/08/2026 पहा (1 MB)
मौजे बोंबाळे ता. खटाव जि. सातारा , एस.आर. नं. 1/2025 येथील जमिनी खाजगी वाटाघाटी द्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत जाहिर नोटीस
उपजिल्हाधिकारी विशेष,
भूसंपादन अधिकारी क्र. २१
(कृ. खो.), भूसंपादन भवन,
सातारा
05/08/2025 08/08/2026 पहा (1 MB)
मौजे परळी ता. सातारा, जि. सातारा येथील जमिनी खाजगी वाटाघाटी द्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत जाहिर नोटीस प्रसिध्द करण्याबाबत.
उपजिल्हाधिकारी विशेष,
भूसंपादन अधिकारी क्र. २१
(कृ. खो.), भूसंपादन भवन,
सातारा
05/08/2025 05/08/2026 पहा (894 KB)