रो. ह. यो. विभाग

Filter Past रो. ह. यो. विभाग

To
रो. ह. यो. विभाग
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण, अनुकंपा गट-क जिल्हास्तरीय सामायिक यादी.

जिल्हाधिकारी सातारा 

10/04/2026 10/09/2026 पहा (273 KB)
सन २०२५-२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी / पुरस्थिती यांमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांसाठी अर्थसहाय्य देणेकामी पात्र लाभार्थी यादी.

जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा 

17/02/2026 31/08/2026 पहा (1 MB)
जिल्हाधिकारी सातारा अंतर्गत सध्या कार्यरत आकृतीबंधाचा तपशील

निवासी उपजिल्हाधिकारी सातारा

09/07/2025 09/07/2026 पहा (2 MB)
अनुकंपा तत्वावरील नियुक्ती बाबतची जिल्हास्तरीय सामायिक प्रतिक्षासुची गट क दि. 29.08.2025 अंतीम यादी
अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण
मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत

टप्पा क्र. ४ व ५ अंतर्गत करावयाची कार्यवाही :
  1. गट-क ची जिल्हास्तरीय प्रतीक्षासूची अद्ययावत करून (परिशिष्ट ‘इ’) अंतिमरित्या प्रसिद्ध करणे.
  2. गट-क मध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदांची संख्या (परिशिष्ट ‘फ’) अंतिमरित्या प्रसिद्ध करणे.
  3. टप्पा क्र. ५ अन्वये गट-क अनुकंपा उमेदवारांचा मेळावा दि. ०३/०९/२०२५ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ०५.०० या वेळेत आयोजित करण्याबाबत.
30/08/2025 31/12/2025 पहा (552 KB)
जिल्हास्तरीय गट-क अनुकंपा सूची व उपलब्ध रिक्त पदांची यादी 25/08/2025 02/10/2025 पहा (467 KB)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगा हमी योजने अंतर्गत सातारा जिल्हयाकरिता सन 2024-25 व 2025-26 या आर्थिक वर्षाचे AMRS (Account Management Related Services) लेखापरिक्षणाकरीता सनदी लेखापरिक्षकांची नेमणूक करणेबाबत. 13/03/2025 20/03/2025 पहा (641 KB)