Close

महसूल विभाग

Filter Past महसूल विभाग

To
महसूल विभाग
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
सेतू तांत्रिक मूल्यांकन
उपजिल्हाधिकारी (महसूल)
तथा सदस्य सचिव,
जिल्हास्तरीय खरेदी समिती,
जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा
30/10/2025 03/11/2025 पहा (371 KB) सेतू तांत्रिक मूल्यांकन (6 MB)
प्रसिध्दीपत्रक – बाह्ययंत्रणेकडून कामे करुन घेण्यासाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर व तांत्रिक सहायक पदे पुरविणाऱ्या सेवापुरवठादार संस्थेची निवड करणेच्या अनुषंगाने तांत्रिक मुल्यांकन.
उपजिल्हाधिकारी (महसूल)
तथा सदस्य सचिव,
जिल्हास्तरीय खरेदी समिती,
जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा
11/10/2025 14/10/2025 पहा (3 MB)
जिल्हास्तरीय गट-क अनुकंपा सूची व उपलब्ध रिक्त पदांची यादी 25/08/2025 02/10/2025 पहा (467 KB)
सातारा जिल्हयातील तालुकास्तरीय एकात्मिक नागरी सुविधा केंद्र (सेतू) चा ठेका चालविणेकामी ठेकेदार नेमणेकरीता ई-निविदा

सातारा जिल्ह्यातील सातारा, जावली, कोरेगाव, कराड, पाटण, फलटण, माण, खटाव, वाई, महाबळेश्वर व खंडाळा या अकरा तालुक्यांतील एकात्मिक नागरी सुविधा केंद्र (सेतू) सन २०२५ ते २०२८ या ३ वर्षांच्या कालावधीसाठी चालविण्याकरिता ठेकेदार नेमणुकीसाठी ऑनलाईन पद्धतीने ४ (चार) स्वतंत्र मोहरबंद निविदा मागविण्यात येत आहेत.

09/09/2025 23/09/2025 पहा (1 MB) WaiRFP_compressed (2 MB) KaradRFP_compressed (2 MB) PhaltanRFP_compressed (2 MB) SataraRFP_compressed (2 MB) निविदा शुद्धिपत्रक 15-09-2025 (694 KB)
आपले सरकार सेवा केन्द्र जाहीरनामा 02/03/2025 01/07/2025 पहा (631 KB) आपले सरकार सेवा केंद्र अर्ज नमुना (1 MB) आपले सरकार सेवा केंद्र मिळणेकामीच्या अटी व शर्ती (3 MB) आपले सरकार सेवा केंद्र वितरीत करणेची यादी (6 MB) pressnote (451 KB)