Close

भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडील गट-क अनुकंपा प्रतिक्षा सूची. 08/01/2025 08/01/2026 पहा (9 MB)
अनुकंपा तत्वावरील नियुक्ती बाबतची जिल्हास्तरीय सामायिक प्रतिक्षासुची गट क दि. 29.08.2025 अंतीम यादी
अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण
मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत

टप्पा क्र. ४ व ५ अंतर्गत करावयाची कार्यवाही :
  1. गट-क ची जिल्हास्तरीय प्रतीक्षासूची अद्ययावत करून (परिशिष्ट ‘इ’) अंतिमरित्या प्रसिद्ध करणे.
  2. गट-क मध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदांची संख्या (परिशिष्ट ‘फ’) अंतिमरित्या प्रसिद्ध करणे.
  3. टप्पा क्र. ५ अन्वये गट-क अनुकंपा उमेदवारांचा मेळावा दि. ०३/०९/२०२५ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ०५.०० या वेळेत आयोजित करण्याबाबत.
30/08/2025 31/12/2025 पहा (552 KB)
सेवा विषयक बाबींच्या अनुषंगाने 150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम राबविण्याबाबत. सहायक महसूल अधिकारी, मंडल अधिकारी, महसूल सहायक, ग्राम महसूल अधिकारी, वाहन चालक व शिपाई संवर्गाच्या सेवा प्रवेश नियम 18/06/2025 16/12/2025 पहा (409 KB) Class-4 Rules 11.12.2024 (282 KB) Clerk RR.2017 – 06.06.2017 (117 KB) recruitment rule Ak and circle officer (3 MB) Recruitment rule for the post of Driver 02.03.2017 (105 KB) Recrutment Rules Talathi – 09.08.2024 (8 MB)
अनुकंपा तत्वावरील नियुक्ती बाबतची जिल्हास्तरीय सामायिक प्रतिक्षासुची गट क दि.11.06.2025 अखेरची अदयावत यादी 03/07/2025 03/12/2025 पहा (353 KB)
सातारा जिल्हयाची अनुकंपा तत्वावरील नियुक्ती बाबतची जिल्हास्तरीय सामायीक प्रतिक्षासूची (गट क) संवर्ग दि.23/09/2024 01/10/2024 01/10/2025 पहा (5 MB)
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय सातारा – कंत्राटी पद्धतीने पदे त्वरीत भरणे आहे 03/07/2025 12/07/2025 पहा (3 MB)
शहर समन्वयक : स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी – कंत्राटी पदभरती जाहिरात 02/07/2025 08/07/2025 पहा (323 KB)
सिव्हिल हॉस्पिटल_ रक्तपेढी कर्मचारी रिक्त पद भरती जाहिरात जून_२०२५ 13/06/2025 27/06/2025 पहा (313 KB)
सिव्हिल हॉस्पिटल सातारा – लॅब टेक भरती जाहिरात 09/06/2025 23/06/2025 पहा (292 KB)
गट-क अनुकंपा नियुक्तीसाठी जिल्हास्तरीय सामायीक प्रतिक्षा सूची अद्ययावत. 16/12/2024 16/06/2025 पहा (7 MB)