Close

फलटण

Filter Past फलटण

To
फलटण
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
फलटण ते दहिवडी राष्ट्रीय महामार्ग क्र. 160 वरील पॅकेज 1 मधील अस्तित्वातील रस्त्याचे उन्नतीकरण व विस्तारीकरण, लांबी कि.मी. 301/430 ते 340/250 30/12/2024 30/12/2025 पहा (9 MB)
मौजे उपळवे, ता. फलटण जि. सातारा येथील खाजगी क्षेत्रातील जमिन खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस 20/12/2024 20/12/2025 पहा (1,004 KB)
निवडणूक आदेश

जिल्हाधिकारी (राज्य उत्पादन शुल्क विभाग), सातारा यांचे कार्यालय, सर्वे नं. ६१ व ६२, बालविकास भवन, गोडोली, जि. सातारा

26/11/2025 04/12/2025 पहा (1,010 KB)
मौजे आंदरुड, ता. फलटण जि.सातारा येथील जमिनी खाजगी वाटाघाटी द्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत जाहिर नोटीस 25/11/2024 25/11/2025 पहा (2 MB)
मौजे तरडफ, ता. फलटण जि. सातारा येथील जमिन धोम बलकवडी प्रकल्प उजवा कालवा कि.मी. १०१ ते १०३ साठी संपादन. 30/10/2024 30/10/2025 पहा (1 MB)
मौजे भाडळी खुर्द, ता. फलटण जि. सातारा येथील जमिन धोम बलकवडी प्रकल्प उजवा कालवा कि.मी. १२५ ते १२६ साठी संपादन. 15/10/2024 15/10/2025 पहा (1 MB)
जिल्हास्तरीय गट-क अनुकंपा सूची व उपलब्ध रिक्त पदांची यादी 25/08/2025 02/10/2025 पहा (467 KB)
सातारा जिल्हयातील तालुकास्तरीय एकात्मिक नागरी सुविधा केंद्र (सेतू) चा ठेका चालविणेकामी ठेकेदार नेमणेकरीता ई-निविदा

सातारा जिल्ह्यातील सातारा, जावली, कोरेगाव, कराड, पाटण, फलटण, माण, खटाव, वाई, महाबळेश्वर व खंडाळा या अकरा तालुक्यांतील एकात्मिक नागरी सुविधा केंद्र (सेतू) सन २०२५ ते २०२८ या ३ वर्षांच्या कालावधीसाठी चालविण्याकरिता ठेकेदार नेमणुकीसाठी ऑनलाईन पद्धतीने ४ (चार) स्वतंत्र मोहरबंद निविदा मागविण्यात येत आहेत.

09/09/2025 23/09/2025 पहा (1 MB) WaiRFP_compressed (2 MB) KaradRFP_compressed (2 MB) PhaltanRFP_compressed (2 MB) SataraRFP_compressed (2 MB) निविदा शुद्धिपत्रक 15-09-2025 (694 KB)
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – २०२५ अंतिम प्रभाग रचना ८ – अ व ८ – ब 22/08/2025 22/09/2025 पहा (1 MB) कराड 8 ब अंतिम (247 KB) कोरेगांव 8 बअंतिम (190 KB) खंडाळा 8 ब अंतिम (100 KB) खटाव 8 ब अंतिम (171 KB) जावली 8 ब अंतिम (179 KB) पाटण 8 ब अंतिम (373 KB) फलटण 8 ब अंतिम (199 KB) महाबळेश्वर 8 ब अंतिम (149 KB) माण 8 ब अंतिम (140 KB) वाई 8 ब अंतिम (149 KB) सातारा 8 ब अंतिम (241 KB)
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – २०२५ अंतिम प्रभाग रचना नकाशे 22/08/2025 22/09/2025 पहा (4 MB) karad (1 MB) khandala (5 MB) khatav (6 MB) koregaon (6 MB) mahabaleshwar (5 MB) man (5 MB) patan (1 MB) phaltan (6 MB) satara (1 MB) wai (5 MB) Jaoli (3 MB)