Close

जिल्हा पुरवठा विभाग

Filter Past जिल्हा पुरवठा विभाग

To
जिल्हा पुरवठा विभाग
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हाधिकारी सातारा अंतर्गत सध्या कार्यरत आकृतीबंधाचा तपशील

निवासी उपजिल्हाधिकारी सातारा

09/07/2025 09/07/2026 पहा (2 MB)
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत माहे एप्रिल ते जून 2026 या कालावधीतील अन्नधान्याचे आगाऊ उचल व वितरण करणेबाबत.

सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा.

15/04/2026 01/07/2026 पहा (471 KB)
अनुकंपा तत्वावरील नियुक्ती बाबतची जिल्हास्तरीय सामायिक प्रतिक्षासुची गट क दि. 29.08.2025 अंतीम यादी
अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण
मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत

टप्पा क्र. ४ व ५ अंतर्गत करावयाची कार्यवाही :
  1. गट-क ची जिल्हास्तरीय प्रतीक्षासूची अद्ययावत करून (परिशिष्ट ‘इ’) अंतिमरित्या प्रसिद्ध करणे.
  2. गट-क मध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदांची संख्या (परिशिष्ट ‘फ’) अंतिमरित्या प्रसिद्ध करणे.
  3. टप्पा क्र. ५ अन्वये गट-क अनुकंपा उमेदवारांचा मेळावा दि. ०३/०९/२०२५ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ०५.०० या वेळेत आयोजित करण्याबाबत.
30/08/2025 31/12/2025 पहा (552 KB)
जिल्हास्तरीय गट-क अनुकंपा सूची व उपलब्ध रिक्त पदांची यादी 25/08/2025 02/10/2025 पहा (467 KB)
31 जुलै पर्यंत ई-केवायसी (eKYC) पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत प्रेस नोट 22/07/2025 01/08/2025 पहा (1 MB)