Close

जिल्हा निवडणूक विभाग

Filter Past जिल्हा निवडणूक विभाग

To
जिल्हा निवडणूक विभाग
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
शिवस्वराज्य मल्टिस्टेट क्रेडिट को ऑप सोसायटी लि. मलकापूर ता. कराड जि. सातारा या बहुराज्य सरकारी संस्थेची निवडणूक विषयक कागदपत्रे

सहकारी निवडणूक प्राधिकरण

05/06/2025 05/06/2026 पहा (913 KB) निर्णय (904 KB) Shcedule (1 MB) Member List (4 MB) Final Member List (4 MB) List Of Nomination – 17-06-2025 (476 KB) List of Nomination 17-06-25 to 19-06-2025 (608 KB) List of Nomination 23-06-2025 (532 KB) FINAL LIST OF CONTESTING CANDIDATES ON 24-06-2025 (279 KB)
जाहीर प्रगटन छपाई निविदा. 19/05/2026 22/05/2026 पहा (120 KB)
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक-२०२६: २६ एप्रिल २०२६ रोजी मतदानः सातारा जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना

उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सातारा

24/04/2026 28/04/2026 पहा (266 KB)
निवडणूक महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड फलटण.
महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड फलटण,
 दुसरा मजला, महाराजा आयकॉन, लक्ष्मीनगर, फलटण, सातारा
 महाराष्ट्र-४१५५२३ च्या निवडणुका.

भारत सरकार, सहकार मंत्रालय
सहकारी निवडणूक प्राधिकरण

 

06/01/2026 01/04/2026 पहा (1 MB) program (628 KB) Provisional List of Voters Maharaja MSCS (4 MB) Final List of Voters Maharaja MSCS (4 MB) List of Received Nominations Maharaja MCS (573 KB) List of Valid Nominations Maharaja MSCS (497 KB) List of Valid Nominations Maharaja MSCS (497 KB) Final list of Contesting Candidates Maharaja MSCS (540 KB) Approved Result of Board of Maharaja MSCS 1 (3 MB)
अनुकंपा तत्वावरील नियुक्ती बाबतची जिल्हास्तरीय सामायिक प्रतिक्षासुची गट क दि. 29.08.2025 अंतीम यादी
अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण
मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत

टप्पा क्र. ४ व ५ अंतर्गत करावयाची कार्यवाही :
  1. गट-क ची जिल्हास्तरीय प्रतीक्षासूची अद्ययावत करून (परिशिष्ट ‘इ’) अंतिमरित्या प्रसिद्ध करणे.
  2. गट-क मध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदांची संख्या (परिशिष्ट ‘फ’) अंतिमरित्या प्रसिद्ध करणे.
  3. टप्पा क्र. ५ अन्वये गट-क अनुकंपा उमेदवारांचा मेळावा दि. ०३/०९/२०२५ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ०५.०० या वेळेत आयोजित करण्याबाबत.
30/08/2025 31/12/2025 पहा (552 KB)
निवडणूक आदेश

जिल्हाधिकारी (राज्य उत्पादन शुल्क विभाग), सातारा यांचे कार्यालय, सर्वे नं. ६१ व ६२, बालविकास भवन, गोडोली, जि. सातारा

26/11/2025 04/12/2025 पहा (1,010 KB)
अंतिम मतदार यादी प्रेस नोट

प्रेस नोट

04/11/2025 13/11/2025 पहा (615 KB)
प्रेस नोट – जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५

विक्रांत चव्हाण, उपजिल्हाधिकारी (महसूल), जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा

07/10/2025 27/10/2025 पहा (27 KB)
जाहीर प्रकटन जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गट आरक्षण सोडत ठिकाण व वेळ निश्चिती

संतोष पाटील (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सातारा

09/10/2025 14/10/2025 पहा (765 KB)
जिल्हास्तरीय गट-क अनुकंपा सूची व उपलब्ध रिक्त पदांची यादी 25/08/2025 02/10/2025 पहा (467 KB)