Close

विशेष भूमी संपादन विभाग – २१

Filter Past विशेष भूमी संपादन विभाग – २१

To
विशेष भूमी संपादन विभाग – २१
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे शिरवली ता. माण, जि. सातारा येथील जमिनी खाजगी वाटाघाटी द्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत 02/01/2025 02/01/2026 पहा (2 MB)
अनुकंपा तत्वावरील नियुक्ती बाबतची जिल्हास्तरीय सामायिक प्रतिक्षासुची गट क दि. 29.08.2025 अंतीम यादी
अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण
मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत

टप्पा क्र. ४ व ५ अंतर्गत करावयाची कार्यवाही :
  1. गट-क ची जिल्हास्तरीय प्रतीक्षासूची अद्ययावत करून (परिशिष्ट ‘इ’) अंतिमरित्या प्रसिद्ध करणे.
  2. गट-क मध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदांची संख्या (परिशिष्ट ‘फ’) अंतिमरित्या प्रसिद्ध करणे.
  3. टप्पा क्र. ५ अन्वये गट-क अनुकंपा उमेदवारांचा मेळावा दि. ०३/०९/२०२५ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ०५.०० या वेळेत आयोजित करण्याबाबत.
30/08/2025 31/12/2025 पहा (552 KB)
फलटण ते म्हैसाळ राष्ट्रीय महामार्ग क्र. 160 मधील पॅकेज 2 दहिवडी ते विटा कि.मी. 340/250 ते 372/200 किमी लांबीच्या अस्तित्वातील रस्त्याचे उन्नतीकरण व विस्तारीकरण 30/12/2024 30/12/2025 पहा (5 MB)
फलटण ते दहिवडी राष्ट्रीय महामार्ग क्र. 160 वरील पॅकेज 1 मधील अस्तित्वातील रस्त्याचे उन्नतीकरण व विस्तारीकरण, लांबी कि.मी. 301/430 ते 340/250 30/12/2024 30/12/2025 पहा (9 MB)
जिल्हास्तरीय गट-क अनुकंपा सूची व उपलब्ध रिक्त पदांची यादी 25/08/2025 02/10/2025 पहा (467 KB)
फलटण ते म्हैसाळ राष्ट्रीय महामार्ग क्र. 160 मधील पॅकेज 1: फलटण ते दहिवडी रस्त्याचे उन्नतीकरण व विस्तारीकरण 21/01/2025 21/06/2025 पहा (3 MB)
मौजे धामणी ता. मान, जि. सातारा येथील जमिनी खाजगी वाटाघाटी द्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत 21/01/2025 21/02/2025 पहा (4 MB)