Close

पीककर्ज मागणी अर्ज

पीककर्ज मागणी अर्ज
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
पीककर्ज मागणीसाठी भरावयाचा अर्ज २०२०-२१ (जिल्हा सातारा )

शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक व व्यवस्थित भरावी. लाल * मार्क असलेली माहिती आवश्य भरावी. अपुरी माहिती स्वीकारण्यात येणार नाही. सदर माहिती सत्य असावयास हवी. माहिती खोटी आढळल्यास अर्जदार पुढील कार्यवाहीसाठी स्वतः जबाबदार असेल.

येथे क्लिक करा ==> पीककर्ज मागणीसाठी भरावयाचा अर्ज
सूचना :
अर्ज पाठविल्यानंतर दोन दिवसात तो संबंधित बँकेच्या शाखेत पोहोचेल. त्यानुसार अर्जदार पीक कर्जासाठी पात्र आहे किंवा नाही, याची खात्री केली जाईल.
पात्र शेतकऱ्यांना बँकेतून फोन येईल. फोन आल्यानंतर बँकेत जाऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल.
कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात येईल. ( * means compulsory field)

Please fill form in English

26/06/2020 31/07/2020 पहा (62 KB)