• साइट मॅप
  • Accessibility Links
Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
प्रेस नोट – महसूल दिनानिमीत्त जावली (मेढा) तालुक्यात साजरा होणार महसूल सप्ताह. 31/07/2025 08/08/2025 पहा (819 KB)
सातारा जिल्हयामध्ये लंपी चर्म रोगाचे नियंत्रण, प्रतिबंध व निर्मूलन करणेसाठी बैलगाडा शर्यतींचे आयोजन, गोवर्गीय प्राण्यांची (म्हैस वर्गातील प्राणी वगळून) प्रदर्शने, यात्रा भरविणे, बाजारातील खरेदी विक्री व वाहतूक करणेबाबत. 29/07/2025 01/01/2026 पहा (1 MB)
मौजे झडकबाईचीवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथील खासगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस 01/07/2025 01/07/2026 पहा (926 KB)
मौजे उपळवे, ता. फलटण, जि. सातारा येथील खासगी क्षेत्रातील जमीन खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस 01/07/2025 01/07/2026 पहा (1 MB)
31 जुलै पर्यंत ई-केवायसी (eKYC) पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत प्रेस नोट 22/07/2025 01/08/2025 पहा (1 MB)
विटापेटा मल्टिस्टेट सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम. 17/07/2025 31/08/2025 पहा (455 KB) RO Appointment Order Vittapeta MSCS (615 KB) Notice of SGM Vittapeta MSCS (2 MB) PROVISIONAL MEMBERS LIST_compressed (4 MB) FINAL MEMBER LIST OF VITTAPETA MSCS Compressed (4 MB)
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती गट गण प्रारूप अधिसूचना राजपत्र दि. 14.7.2025 15/07/2025 01/12/2025 पहा (2 MB)
जिल्हा रूग्णालय सातारा, उपजिल्हा रूग्णालय कराड, फलटण व कोरेगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधील पद भरतीबाबतची प्रसिध्द करण्यात करण्यात आलेल्या जाहिराती बाबतची पुढील सुचना 11/07/2025 11/07/2026 पहा (729 KB)
जिल्हाधिकारी सातारा अंतर्गत सध्या कार्यरत आकृतीबंधाचा तपशील 09/07/2025 09/07/2026 पहा (2 MB)
महू-हातगेघर संकलन शासन निर्णय दिनांक १४/०३/२०२२ नुसार सातारा जिल्हयातील पुनर्वसनासाठी उपलब्ध असणाऱ्या जमीनीची माहिती (भूसंचय) 25/06/2025 25/06/2026 पहा (293 KB)
पुराभिलेख