Close

उपविभाग सातारा

उपविभाग सातारा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
“रानभाजी महोत्सव २०२६ – दिनांक १५/०८/२०२६” जाहीर आवाहन

महाराष्ट्र शासन कृषि विभाग कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सातारा

12/08/2026 16/08/2026 पहा (202 KB)
SIR -2026 – ASDD(Absent, Permanantly Shifted, Dead, Duplicate )List 11/08/2026 11/11/2026 पहा (28 KB) 260_Karad South ASDD (5 MB) 259_Karad North ASDD (4 MB) 261_Patan ASDD (5 MB) 262_Satara ASDD (9 MB) 255_Phaltan ASDD (6 MB) 256_Wai ASDD (7 MB) 257_Koregaon ASDD (6 MB) 258_Man ASDD 1 (7 MB) 258_Man ASDD2 (7 MB)
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना सन २०२६-२७ 17/08/2026 24/08/2026 पहा (373 KB)
अंगणवाडी मदतनीस पदभरती जाहिरात

बाल विकास प्रकल्प अधिकारी

नागरी सातारा पुर्व

10/08/2026 21/08/2026 पहा (6 MB)
आपले सरकार सेवा केंद्र जाहिरनामा, अटी व शर्ती, आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्जाचा नमुना, व आपले सरकार सेवा केंद्राच्या रिक्त जागांची यादी. 03/08/2026 18/08/2026 पहा (8 MB) आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्जाचा नमुना (2 MB) महाविद्यालयासाठी आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्जाचा नमुना (945 KB)
अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण, अनुकंपा गट-क जिल्हास्तरीय सामायिक यादी.

जिल्हाधिकारी सातारा 

10/04/2026 10/09/2026 पहा (273 KB)
खाजगी क्षेत्रातील जमिन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदीपद्धतीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस – मौजे करंडी, ता. जि. सातारा

उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. २१
(कृ.खो.), सातारा
जि. सातारा

07/03/2026 07/03/2028 पहा (721 KB)
खाजगी क्षेत्रातील जमिन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदीपद्धतीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस – मौजे रेवली, ता.जि. सातारा.

उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. २१

(कृ.खो.), सातारा

जि. सातारा

18/03/2026 18/03/2028 पहा (2 MB)
सन २०२५-२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी / पुरस्थिती यांमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांसाठी अर्थसहाय्य देणेकामी पात्र लाभार्थी यादी.

जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा 

17/02/2026 31/08/2026 पहा (1 MB)
कण्हेर प्रकल्प

मौजे सैदापूर ता.जि.सातारा येथील गट नं. 65/4/1 क्षेत्र 0.06 हे. आर व गट नं.65/3/1 क्षेत्र 0.04 हे.आर चा शासन निर्णय दिनांक 14/06/2022 नुसार सातारा जिल्हयातील पुनर्वसनासाठी उपलब्ध असणा-या जमिनीची माहिती (भूसंचय).

29/01/2026 29/01/2028 पहा (303 KB)
पुराभिलेख