Close

उपविभाग सातारा

उपविभाग सातारा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
गुरूवर्य के. लक्ष्मणरावजी ईनामदार उपसा सिंचन योजना (जिहे कठापूर) जि. सातारा अंतर्गत जिहे कठापूर बॅरेजमध्ये पुर्ण क्षमतेने पाणीसाठा करणेसाठी बुडीत क्षेत्रासाठी लागणारे मौजे चिंचणेर वंदन ता. जि. सातारा येथील जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने संपादन करणेबाबत. 02/04/2025 02/04/2026 पहा (2 MB)
जिहे कठापूर बॅरेजसाठी पाणीसाठा वाढवण्यासाठी गोजेगांवमधील जमिनीच्या थेट खरेदीसाठी सार्वजनिक नोटीस 14/10/2024 14/10/2025 पहा (4 MB)
पुराभिलेख