Close

विशेष भूमी संपादन विभाग – ४

विशेष भूमी संपादन विभाग – ४
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे विंचूर्णी, ता. फलटण जि. सातारा येथील जमिन धोम बलकवडी प्रकल्प उजवा कालवा कि.मी. ११४ मधील गिरवी वितरीका क्रं. १ सा.क्र.११३/४७ साठी संपादन.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ मधील तरतुदीनुसार कलम ११ खालील अधिसूचना प्रसिध्दी बाबत.

16/06/2025 16/06/2026 पहा (2 MB)
कलम ११ अधिसूचना – धोम बलकवडी उजवा कालवा भू-संपादन (मौजे वाखरी, ता. फलटण जि. सातारा) 27/05/2025 27/05/2026 पहा (2 MB)
मौजे विचुर्णी, ता. फलटण जि. सातारा येथील खाजगी क्षेत्रातील जमिन खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस 27/02/2025 27/05/2026 पहा (1 MB)
मौजे उपळवे, ता. फलटण जि. सातारा येथील खाजगी क्षेत्रातील जमिन खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस 20/12/2024 20/12/2025 पहा (1,004 KB)
मौजे घाडगेवाडी, ता. फलटण जि. सातारा येथील जमिनी खाजगी वाटाघाटी द्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत जाहिर नोटीस 25/02/2025 25/02/2026 पहा (655 KB)
मौजे वेळोशी, ता. फलटण जि. सातारा येथील जमिन धोम बलकवडी प्रकल्प उजवा कालवा कि.मी. १०३ ते १०५ साठी संपादन. 01/01/2025 01/01/2026 पहा (2 MB)
मौजे भाडळी खुर्द, ता. फलटण जि. सातारा येथील जमिन धोम बलकवडी प्रकल्प उजवा कालवा कि.मी. १२५ ते १२६ साठी संपादन. 15/10/2024 15/10/2025 पहा (1 MB)
मौजे तरडफ, ता. फलटण जि. सातारा येथील जमिन धोम बलकवडी प्रकल्प उजवा कालवा कि.मी. १०१ ते १०३ साठी संपादन. 30/10/2024 30/10/2025 पहा (1 MB)
मौजे आंदरुड, ता. फलटण जि.सातारा येथील जमिनी खाजगी वाटाघाटी द्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत जाहिर नोटीस 25/11/2024 25/11/2025 पहा (2 MB)
पुराभिलेख