घोषणा

शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
वरिष्ठ भूवैज्ञानिक,भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा सातारा यांनी सर्वेक्षण करून निश्चित केलेल्या वाळूगटाची यादी 14/01/2019 26/01/2019 डाउनलोड (699 KB)
आपले सरकार सेवा केंद्राची अंतिम पात्र व अपात्र यादी

१ ग्रामीण

२ शहरी

04/01/2019 05/09/2019 डाउनलोड (44 KB) 2019010494 (25 KB)
सदर उच्चस्तरीय संनियंत्रण समिती बैठकीचे दि. 3 नोव्हेंबर, 2018 रोजीचे इतिवृत्त 02/01/2019 02/07/2019 डाउनलोड (7 MB)
समपहरण केलेल्या मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व लेखी नोटीस – फलटण 27/12/2018 29/01/2019 डाउनलोड (1 MB)
मतदार यादीतील नावे वगळणीसाठी जाहीर नोटीस (तालुका-जावली) 03/12/2018 03/12/2019 डाउनलोड (3 MB)
प्रादेशिक योजना – सातारा, मंजूर नकाशे

गुगल जोडणी => येथे क्लिक करा

20/11/2018 20/03/2023
सदर उच्चस्तरीय संनियंत्रण समिती बैठकीचे दि. 25 जून, 2018 रोजीचे इतिवृत्त 31/10/2018 30/04/2019 डाउनलोड (3 MB)
भूसंपादन,ल्हासुर्ने

मिरज ब्रॉडगेज दुसरी रेल्वे लाईन बांधणी करिता, मौजे ल्हासुर्ने, ता.कोरेगाव जि.सातारा येथील संबंधित भूधारकांची खाजगी जमीन,शासनाच्या प्रचलित धोरणा प्रमाणे खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करण्यापूर्वीची जाहीर नोटीस

25/10/2018 25/01/2019 डाउनलोड (1 MB)
भूसंपादन,किरोली

मिरज ब्रॉडगेज दुसरी रेल्वे लाईन बांधणी करिता, मौजे किरोली, ता.कोरेगाव जि.सातारा येथील संबंधित भूधारकांची खाजगी जमीन,शासनाच्या प्रचलित धोरणा प्रमाणे खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करण्यापूर्वीची जाहीर नोटीस

25/10/2018 25/01/2019 डाउनलोड (935 KB)
भूसंपादन, धामणेर

मिरज ब्रॉडगेज दुसरी रेल्वे लाईन बांधणी करिता,मौजे धामणेर ता.कोरेगाव जि.सातारा येथील संबंधित भूधारकांची खाजगी जमीन,शासनाच्या प्रचलित धोरणा प्रमाणे खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करण्यापूर्वीची जाहीर नोटीस

25/10/2018 24/01/2019 डाउनलोड (1 MB)
पुराभिलेख