Close

उपविभाग फलटण

उपविभाग फलटण
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
सन २०२५-२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी / पुरस्थिती यांमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांसाठी अर्थसहाय्य देणेकामी पात्र लाभार्थी यादी.

जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा 

17/02/2026 31/08/2026 पहा (1 MB)
मौजे कोरेगांव ता.फलटण येथील ग.नं.42 भूसंचय यादी

पुनर्वसन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा. 

11/01/2026 01/01/2028 पहा (404 KB)
निवडणूक महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड फलटण.
महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड फलटण,
 दुसरा मजला, महाराजा आयकॉन, लक्ष्मीनगर, फलटण, सातारा
 महाराष्ट्र-४१५५२३ च्या निवडणुका.

भारत सरकार, सहकार मंत्रालय
सहकारी निवडणूक प्राधिकरण

 

06/01/2026 01/04/2026 पहा (1 MB) program (628 KB) Provisional List of Voters Maharaja MSCS (4 MB) Final List of Voters Maharaja MSCS (4 MB) List of Received Nominations Maharaja MCS (573 KB) List of Valid Nominations Maharaja MSCS (497 KB) List of Valid Nominations Maharaja MSCS (497 KB) Final list of Contesting Candidates Maharaja MSCS (540 KB)
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत नियम 2017 मधील नियम क्र.14 नुसार राज्य शासनाच्या सर्व कार्यालयातील दिव्यांग अधिकारी/कर्मचाऱ्यांची माहिती

दिव्यांग व्यक्तीच्या नियोक्त्यांसाठी नमुना

21/11/2025 21/11/2026 पहा (109 KB)
मौजे सुरवडी. येथील गट नं.47/1/2 क्षेत्र 0.40 हे.आर – शासन निर्णय दिनांक 14/06/2022 नुसार सातारा जिल्हयातील पुनर्वसनासाठी उपलब्ध असणाऱ्या जमीनीची माहिती (भूसंचय)

पुनर्वसन विभाग

20/11/2025 20/11/2027 पहा (642 KB)
अंतिम आरक्षण अधिसूचना 04/11/2025 07/11/2028 पहा (4 MB)
मौजे दुधेबावी ता. फलटण जि. सातारा. एस. आर. नं. 272/2019 भूमि संपादन अधिनियम, 2013 मधील तरतुदीनुसार कलम 11खालील अधिसूचना

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ पोटकलम (१) अन्वयेची प्रारंभिक अधिसूचना

09/10/2025 09/10/2026 पहा (1 MB)
मौजे सोनवडी बु. येथील गट नं.131/3पै क्षेत्र 0.27 हे.

पुनर्वसन विभाग

08/10/2025 07/10/2026 पहा (407 KB)
मौजे दुधेबावी ता. फलटण जि. सातारा. एस. आर. नं. 274/2019 येथील जमिन धोम बलकवडी प्रकल्पांतर्गत – धोम बलकवडी उजवा कालवा दुधेबावी लघु वितरीका सा.क्र.128/140 संपादन कलम 11खालील अधिसूचना

धोम बलकवडी प्रकल्प, ता. फलटण, जि. सातारा

15/09/2025 15/09/2026 पहा (1 MB)
मौजे गिरवी, ता. फलटण जि. सातारा, खाजगी क्षेत्रातील जमिन खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस.
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन),
क्रमांक ४, सातारा
18/08/2025 18/08/2026 पहा (653 KB)
पुराभिलेख