| अनुकंपा तत्वावरील नियुक्ती बाबतची जिल्हास्तरीय सामायिक प्रतिक्षासुची गट क दि. 29.08.2025 अंतीम यादी |
अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण
मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत
टप्पा क्र. ४ व ५ अंतर्गत करावयाची कार्यवाही :
-
गट-क ची जिल्हास्तरीय प्रतीक्षासूची अद्ययावत करून (परिशिष्ट ‘इ’) अंतिमरित्या प्रसिद्ध करणे.
-
गट-क मध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदांची संख्या (परिशिष्ट ‘फ’) अंतिमरित्या प्रसिद्ध करणे.
-
टप्पा क्र. ५ अन्वये गट-क अनुकंपा उमेदवारांचा मेळावा दि. ०३/०९/२०२५ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ०५.०० या वेळेत आयोजित करण्याबाबत.
|
30/08/2025 |
31/12/2025 |
पहा (552 KB) |