सातारा – प्रांतापासून जिल्ह्यापर्यंत
१९४८ मध्ये सातारा जिल्ह्यात (पूर्वीचे सातारा प्रांत) ११ उपविभागे होती. त्यांची नावे याप्रमाणे बिजापूर (आता कर्नाटक राज्याचा भाग) , जावळी , कराड , खानपूर , खटाव , कोरेगाव , पंढरपूर , सातारा , तासगाव , वाळवा आणि वाई – होती. १८५६ ला बारा नवीन महाले बनविण्यात आली.
१९६२ ला उपविभागांच्या सीमेचे सर्वथा परीक्षण करण्यात आले. त्यानंतर खुप सारे बदल बघण्यात आले. काही तालुक्यांचे आणि उपविभांचे स्थानांतरण झाले. जसे पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यात आणि बिजापूर हे बेळगाव ला स्थानांतरीत झाले. १८८४ ला मालाकामपेठ पेटा (आताचे महाबळेश्वर) निर्माण झाले आणि १९२७ ला खंडाळा रद्द करण्यात आले, त्यानंतर १९४७ साली महाबळेश्वर आणि खंडाळा यांची पुनर्रचना करण्यात आली.
भारतात राज्यांच्या विलीनिकरनानंतर सातारा जिल्ह्याची पुनर्रचना झाली.
सातारा जिल्हा दोन भागात विभाजित होता. दक्षिण सातारा याचे मुख्यालय सांगली येथे आणि उत्तर सातारा याचे मुख्यालय सातारा येथे होते.दोन्ही जिल्ह्यांचा बॉम्बे राज्यात समावेश करण्यात आला होता.
१९६० मध्ये उत्तर सातारा याचे नाव बदलून सातारा आणि दक्षिण सातारा याचे नाव सांगली असे करण्यात आले. १९६१ च्या जनगणनेत सातारा येथे ९ तालुके , २ महाले आणि ११६० गावांचा समावेश होता.
जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा: – अधिकारी यांचे नाव आणि दूरध्वनी क्रमांक –
पद | नाव | एसटीडी क्रमांक | दूरध्वनी क्रमांक | फॅक्स |
---|---|---|---|---|
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी | श्री. संतोष पाटील (भा.प्र.से.) | २१६२ | २३२१७५ | २३०३१० |
मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) | श्रीमती. याशनी नागराजन (भा.प्र.से.) | २१६२ | २३०६८८ | २३०६०१ |
पोलीस अधीक्षक | श्री.समीर शेख | २१६२ | २३२२२५ | २३०२३२ |
अतिरिक्त जिल्हाधिकारी | श्री. जीवन गलांडे | २१६२ | २३०१३८ | २३०२१० |
निवासी उपजिल्हाधिकारी | श्री. नागेश पाटील | २१६२ | २३२१७५ | २३०३१० |
इतर कार्यालय आणि त्यांचे दूरध्वनी क्रमांक
पद | नाव | दूरध्वनी क्रमांक |
उपजिल्हाधिकारी (महसूल) | श्री. विक्रांत कमल शांतिलाल चव्हाण | 02162-232349 |
उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी सातारा | श्री.भगवान जिजाबाई पांडूरंग कांबळे | 02162-226959 |
जिल्हा पुर्नवसन अधिकारी | श्री.मनोहर गया वसंत गव्हाड | 02162-234292 |
उपजिल्हाधिकारी रोहयो सातारा | श्रीमती नुतन संगीता नामदेव पाटील | 02162-233842 |
उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र.2 | श्रीमती राजश्री लिलावती गेणबा मोरे | 02162-230433 |
उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र.4 | श्री. अभिषेक नीलप्रभा आबाराव देशमुख | 02162-230433 |
उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र.9 | श्री.संजय हिराबाई दत्तात्रय आसवले | 02162-230433 |
उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र.16 | श्री.अभिजीत संजीवनी महादेव पाटील | 02162-230433 |
उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र.21 | श्री.प्रविण राधाबाई कृष्णा साळुंके | 02162-230433 |
तहसिलदार, महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा | श्री शशिकांत सुशिला सुबराव जाधव | 02162-236133 |
तहसिलदार, सर्वसाधारण, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा | श्री चंद्रशेखर मंगला नामदेव शितोळे | 02162-232175 |
तहसिलदार, सं.गा.यो., जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा | श्रीमती स्मिता प्रदीप पवार | 02162-232175 |
तहसिलदार, विशेष कार्यकारी दंडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा | श्री. वैभवकुमार शालिनी विलासराव पिलारे | 02162-232175 |
तहसिलदार,पुनर्वसन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा | डॉ.सोनिया जगन्नाथ घुगे | 02162-234292 |
तहसिलदार,पुनर्वसन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा | श्रीमती मैमुनिसा मौला संदे | 02162-234292 |