Close

राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय योजना

प्रकाशन दिनांक : 12/04/2018

राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय योजना

* विशेष सहाय्य कार्यक्रम ( महाराष्ट्र शासन )

अ) राज्य सरकार प्रायोजित विशेष साहाय्य कार्यक्रम

१. संजय गांधी निराधार योजना

· आर्थिक मदत – रु.६००/- दरमहा आणि रु. ९००/- दरमहा.

· लाभार्थ्यांची संख्या रु. ६००- दरमहा –२२,३८६

· लाभार्थ्यांची संख्या रु. ९००- दरमहा –३,४५९

· एकूण लाभार्थ्यांची संख्या : -२५,८४५

२. श्रावणबाळ सेवा योजना

· आर्थिक मदत : – रु. ४००/- दरमहा

· एकूण लाभार्थ्यांची संख्या : -७,८९३

· विशेष साहाय्य कार्यक्रम

ब] केंद्रसरकार प्रोयोजित विशेष साहाय्य कार्यक्रम

१. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना

· आर्थिक मदत – रु.२००/- दरमहा

· एकूण लाभार्थ्यांची संख्या –७८८०

२. राष्ट्रीय पारिवारिक लाभ योजना

· आर्थिक मदत – रु.२०,०००/- ( फक्त एकदाच)

एकूण लाभार्थ्यांची संख्या –९०

क] केंद्र आणि राज्य सरकार प्रोयोजित विशेष साहाय्य कार्यक्रम

१. आम आदमी बिमा योजना

· नैसर्गिक मृत्युसाठी आर्थिक मदत – रु. ३०,०००/-

· अपघाती मृत्युसाठी आर्थिक मदत – रु.७५,०००/-

· कायम अपंगत्वासाठी – रु. ७५,०००/-

· अस्थायी अपंगत्वासाठी – रु. ३७,५००/-

· या विमा योजनेअन्तर्गत एकूण लाभार्थ्यांची संख्या -३,२१,७८९