Close

राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय योजना

राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय योजना

 

विशेष सहाय्य कार्यक्रम ( महाराष्ट्र शासन )

अ) राज्य सरकार प्रोयोजित विशेष साहाय्य कार्यक्रम

१. संजय गांधी निराधार योजना

· आर्थिक मदत – रु.६००/- दरमहा

रु. ९००/- दरमहा.

· लाभार्थ्यांची संख्या रु. ६००- दरमहा – ५७९८

· लाभार्थ्यांची संख्या रु. ९००- दरमहा – २६११

· एकूण लाभार्थ्यांची संख्या : – ८४०९

२. श्रावणबाळ सेवा योजना

· आर्थिक मदत : – रु. ४००/- दरमहा

· एकूण लाभार्थ्यांची संख्या : – १२,५५६

· विशेष साहाय्य कार्यक्रम

ब] केंद्रसरकार प्रोयोजित विशेष साहाय्य कार्यक्रम

१. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना

· आर्थिक मदत – रु.२००/- दरमहा

· एकूण लाभार्थ्यांची संख्या – १२,५५६

२. राष्ट्रीय पारिवारिक लाभ योजना

· आर्थिक मदत – रु.१०,०००/- ( फक्त एकदाच)

क] केंद्र आणि राज्य सरकार प्रोयोजित विशेष साहाय्य कार्यक्रम

१. आम आदमी बिमा योजना

· नैसर्गिक मृत्युसाठी आर्थिक मदत – रु. ३०,०००/-

· अपघाती मृत्युसाठी आर्थिक मदत – रु.७५,०००/-

· कायम अपंगत्वासाठी – रु. ७५,०००/-

· अस्थायी अपंगत्वासाठी – रु. ३७,५००/-

· या विमा योजनेअन्तर्गत एकूण लाभार्थ्यांची संख्या – २३,५१८

संगायो

Filter Document category wise

फिल्टर

राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय योजना
शीर्षक दिनांक View / Download
इऑफिस न्यू ७.० वापरकर्ता मॅन्युअल 16/10/2023 पहा (3 MB)
ई ऑफिसवर आधार नोंदणी 10/10/2023 पहा (2 MB)
eOffice प्रशिक्षण व्हिडिओ eOffice Training Videos
आपली सेवा आमचे कर्तव्य 28/08/2023 पहा (538 KB)
सातारा जिल्ह्यातील आधार केंद्र चालकांची यादी 17/05/2023 पहा (445 KB)
E-office EMD Template V 6 E-Office EMD Template V6
eOffice वापरकर्ता मॅन्युअल 12/01/2023 पहा (2 MB)
eOffice लॉगिन प्रक्रिया 12/01/2023 पहा (1 MB)
DSC सेटिंग्ज मॅन्युअल 12/01/2023 पहा (1 MB)
eOffice- पावत्या काय आहेत – ब्राउझ करा आणि डायराइज करा, तयार करा, पाठवा, उघडा इत्यादी पर्याय? – हिंदी View on Youtube