राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय योजना

राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय योजना

 

विशेष सहाय्य कार्यक्रम ( महाराष्ट्र शासन )

अ) राज्य सरकार प्रोयोजित विशेष साहाय्य कार्यक्रम

१. संजय गांधी निराधार योजना

· आर्थिक मदत – रु.६००/- दरमहा

रु. ९००/- दरमहा.

· लाभार्थ्यांची संख्या रु. ६००- दरमहा – ५७९८

· लाभार्थ्यांची संख्या रु. ९००- दरमहा – २६११

· एकूण लाभार्थ्यांची संख्या : – ८४०९

२. श्रावणबाळ सेवा योजना

· आर्थिक मदत : – रु. ४००/- दरमहा

· एकूण लाभार्थ्यांची संख्या : – १२,५५६

· विशेष साहाय्य कार्यक्रम

ब] केंद्रसरकार प्रोयोजित विशेष साहाय्य कार्यक्रम

१. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना

· आर्थिक मदत – रु.२००/- दरमहा

· एकूण लाभार्थ्यांची संख्या – १२,५५६

२. राष्ट्रीय पारिवारिक लाभ योजना

· आर्थिक मदत – रु.१०,०००/- ( फक्त एकदाच)

क] केंद्र आणि राज्य सरकार प्रोयोजित विशेष साहाय्य कार्यक्रम

१. आम आदमी बिमा योजना

· नैसर्गिक मृत्युसाठी आर्थिक मदत – रु. ३०,०००/-

· अपघाती मृत्युसाठी आर्थिक मदत – रु.७५,०००/-

· कायम अपंगत्वासाठी – रु. ७५,०००/-

· अस्थायी अपंगत्वासाठी – रु. ३७,५००/-

· या विमा योजनेअन्तर्गत एकूण लाभार्थ्यांची संख्या – २३,५१८

संगायो

Filter Document category wise

फिल्टर

राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय योजना
शीर्षक दिनांक View / Download
शिक्षक व पदवीधर मतदार यादी- मतदार यादी
विशेष सखोल पुनारीक्षण कार्यक्रम- 2026 प्रारुप मतदार यादी विशेष सखोल पुनारीक्षण कार्यक्रम- 2026 प्रारुप मतदार यादी
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 52 ते 57 चे अधिकार संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांना प्रदान करणेबाबत. 17/08/2026 पहा (5 MB)
वैकल्पिक फाइल : पहा (1 MB)
महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2026 07/07/2026 पहा (733 KB)
सांगली – सातारा स्थानिक प्राधिकरण विधानपरिषद निवडणूक 2026 मतदार यादी. मतदार यादी
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निवडून आलेल्या सदस्यांची नावे व पत्ते 13/02/2026 पहा (133 KB)
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदार संघ- सातारा जिल्हा अंतिम मतदार यादी. मतदार यादी
प्रारूप मतदार यादी पदवीधर व शिक्षक मतदार संघ सातारा जिल्हा मतदार याद्या
डिजिटल सायनर सेवा 7.0.2 सॉफ्टवेअर Digital Signer Service 7.0.2 Software
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन योजना सातारा जिल्हा २०२५-२०२६ 10/10/2025 पहा (6 MB)