महाराष्ट्र उत्पादन शुल्क
महाराष्ट्र उत्पादन शुल्क , सातारा
- कार्यालयाचे नाव : अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सातारा
- कार्यालयाचा पत्ता :स.न. ६१ व ६२ बालविकास भवन,गोडोली जि. सातारा
- कार्यालयाचा दुरध्वनी क्र. :०२१६२-२२२३३९
- ई-मेल आय डी.: excsatara2012[ऍट]जीमेल[डाॅट]काॅम
- कार्यालय प्रमुखाचे नाव व पदनाम : श्रीमती एस. व्ही. श्रीकर, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सातारा
- मंजूर, भरलेले व रिक्त पदांची माहीती: मंजूर-१३४, (भरलेले-८६ व रिक्त-४८ )
- उद्दीष्ट :
- १) मदय निर्मीती ,विक्री ,वाहतूक व अवैध मदयावर नियंत्रण या माध्यमातून उत्पादन शुल्क युक्त महसुल जमा करणे.
- २)अबकारी अनुज्ञप्तीचे नियंत्रण बॉम्बे प्रोहिबिशन अॅक्ट ,१९४९च्या माध्यमातून करणे.
- ३) बॉम्बे प्रोहिबिशन अॅक्ट ,१९४९च्या माध्यमातून गुन्हा अन्वेषण करून अवैध मदय निर्मीती ,विक्री ,वाहतूकीला आळा घलणे.
- अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांच्या अधिनस्त असलेले अनुज्ञप्ती निहाय कार्यक्षेत्र पुनर्रचना [पीडीएफ 385 केबी]
- अनुज्ञप्तीचे प्रकार आणि त्या प्राप्त करण्याची कार्यपद्धती.
- दारुबंदी शासन आदेश दि. २५ मार्च , २००८ व शासन अधिसुचना दि. १२ फेब्रु. , २००९[पीडीएफ 4 एमबी]
- ग्रामरक्षक दल स्थापन करणेबाबत मार्गदर्शन.[पीडीएफ 3 एमबी
- वेब साईट लिंक: https://stateexcise.maharashtra.gov.in