Close

राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय योजना

राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय योजना

 

विशेष सहाय्य कार्यक्रम ( महाराष्ट्र शासन )

अ) राज्य सरकार प्रोयोजित विशेष साहाय्य कार्यक्रम

१. संजय गांधी निराधार योजना

· आर्थिक मदत – रु.६००/- दरमहा

रु. ९००/- दरमहा.

· लाभार्थ्यांची संख्या रु. ६००- दरमहा – ५७९८

· लाभार्थ्यांची संख्या रु. ९००- दरमहा – २६११

· एकूण लाभार्थ्यांची संख्या : – ८४०९

२. श्रावणबाळ सेवा योजना

· आर्थिक मदत : – रु. ४००/- दरमहा

· एकूण लाभार्थ्यांची संख्या : – १२,५५६

· विशेष साहाय्य कार्यक्रम

ब] केंद्रसरकार प्रोयोजित विशेष साहाय्य कार्यक्रम

१. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना

· आर्थिक मदत – रु.२००/- दरमहा

· एकूण लाभार्थ्यांची संख्या – १२,५५६

२. राष्ट्रीय पारिवारिक लाभ योजना

· आर्थिक मदत – रु.१०,०००/- ( फक्त एकदाच)

क] केंद्र आणि राज्य सरकार प्रोयोजित विशेष साहाय्य कार्यक्रम

१. आम आदमी बिमा योजना

· नैसर्गिक मृत्युसाठी आर्थिक मदत – रु. ३०,०००/-

· अपघाती मृत्युसाठी आर्थिक मदत – रु.७५,०००/-

· कायम अपंगत्वासाठी – रु. ७५,०००/-

· अस्थायी अपंगत्वासाठी – रु. ३७,५००/-

· या विमा योजनेअन्तर्गत एकूण लाभार्थ्यांची संख्या – २३,५१८

संगायो

Filter Document category wise

फिल्टर

राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय योजना
शीर्षक दिनांक View / Download
फळांचे गाव धुमाळवाडी 28/04/2025 पहा (2 MB)
PM सूर्यघर योजना: मौजे मान्याचीवाडी, ता. पाटण, जि. सातारा येथे मोफत वीज योजनेचा तपशील 14/02/2025 पहा (429 KB)
सातारा जिल्ह्यातील मंजूर खाणपट्टाधारक यांची यादी 28/01/2025 पहा (60 KB)
व्यापारी लायसन्स नुतनीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांचा तपशिल 28/01/2025 पहा (44 KB)
विक्रेत्याचे लायसन्स मागणीसाठी आवश्यक कागदपत्रांचा तपशिल 28/01/2025 पहा (42 KB)
विक्रेत्याचा अर्ज नमुना 28/01/2025 पहा (36 KB)
नमुना-त तात्पुरता परवाना मागणी अर्ज 28/01/2025 पहा (42 KB)
तात्पुरता परवाना मिळणेकामी आवश्यक कागदपत्रांचा तपशिल 28/01/2025 पहा (51 KB)
नमुना ग खाणभाडेपट्टा नुतनीकरण अर्ज 28/01/2025 पहा (48 KB)
खाण भाडेपट्टा (दिर्घ मुदतीचा) नुतनीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांचा तपशिल 28/01/2025 पहा (48 KB)